BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
ग्राऊंड रिपोर्ट : 'पेरण्यांचा खर्च देणं बाकी, आता जळालेलं पीक काढायचाही खर्च'; पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा
राज्य सरकारने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव, माण, फलटण, खंडाळा, महाबळेश्वर या 6 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
'सुपर एल निनो'मुळे 6 महिन्यांत 4.50 लाख मृत्यूंचा इशारा; भारताला एवढा आहे धोका
या अहवालानुसार, एल निनोमुळे दुष्काळ, काही भागांमध्ये पूर आणि जंगलातील आगींच्या घटनांमध्ये वाढ होईल. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची शक्यता आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांना अटक करता येते का? 6 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं
भारतीय राज्यघटनेत आणि संबंधित कायद्यांमध्ये याबाबत स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्तांबाबतचे 5 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं समजून घेऊया.
महाराष्ट्रातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, जाणून घ्या कोणत्या 7 प्रमुख सवलती मिळणार
राज्य सरकारने राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. जाणून घ्या महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्या दुष्काळ जाहीर झाला आणि तेथे कोणत्या सवलती मिळणार आहेत.
अंतराळातील जीव पृथ्वीवर आले तर? परग्रहावरील जीवांमुळे पृथ्वीवर नवे आजार पसरू शकतात?
अंतराळात आपल्याला सूक्ष्मजीव सापडले, तर त्यांच्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतो का? आणि आपण आपल्या ग्रहापासून खूप दूर प्रवास करू लागलो, तर हे सूक्ष्मजीव आपणच इतर ठिकाणी घेऊन जाणारे वाहक बनू का?
शाहीद आफ्रिदीने स्वतःच्याच कर्णधाराविरुद्ध यामुळं घेतली होती कुराणची शपथ; पुस्तकात केले अनेक दावे
आफ्रिदी असा क्रिकेटपटू होता की, पहिल्या डावापासून ते कारकीर्द संपेपर्यंत त्याने असा प्रभाव टाकला की प्रतिस्पर्धी संघ कायम त्याच्यामुळे त्रस्त असायचा. मात्र, त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक वादही त्याच्या सोबत राहिले.
मगरीची विष्ठा, देवदार वृक्षाचं तेल ते अर्ध लिंबू; गर्भनिरोधक गोळ्यांमुळे जगात 'अशी' घडली सामाजिक-आर्थिक क्रांती
गर्भनिरोधक गोळ्यांनी फक्त सामाजिक क्रांती आणली असं नाही तर आर्थिक क्रांतीदेखील घडवून आणली. गर्भनिरोधक गोळ्यांनी कदाचित विसाव्या शतकातील सगळ्यात मोठा आर्थिक बदल घडवून आणला. कारण या गोळ्या प्रभावी होत्या.
पॅरासिटामॉलच्या ओव्हरडोसमुळे अवयव निकामी होण्याच्या मार्गावर, तरुणाचा अनुभव; डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला
पॅरासिटामॉलचे प्रमाणापेक्षा जास्त डोस घेतल्यास लिव्हर आणि किडनी कायमस्वरूपी निकामी होण्याचा मोठा धोका असतो. हेच या तरुणासोबत घडलं. जाणून घ्या त्याचा अनुभव आणि डॉक्टरांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला.
'माझ्या बहिणीशी प्रेमविवाह केला, आता तुला संपवणार', दलित तरुणाची हत्या; पत्नीने केली 'ही' मागणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकूने हल्ला झाल्यानंतर काही मिनिटांतच विमलचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी दोन मोटारसायकलींवरून घटनास्थळावरून पसार झाले.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, IIT मुंबईतील साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? - सविस्तर रिपोर्ट, वेळ 5,52
18 सप्टेंबर रोजी मुंबईतील आयआयटीमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह खोलीत आढळल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले.
व्हीडिओ, 'NET, SET, PhD; तरीही कायम नोकरी नाही', महाराष्ट्रातल्या प्राध्यापकांची 'तासनदारी' - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 6,43
महाराष्ट्रात हजारो प्राध्यापक नेट-सेट, पीएचडी करूनही पूर्णवेळ नोकरीची वाट बघत आहेत. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारे हे प्राध्यापक आजही 'क्लॉक अवर बेसिस' (सीएचबी) किंवा घड्याळी तासिका तत्त्वावर काम करत आहेत.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : पाकिस्तानच्या कराचीमध्ये गणेशोत्सव कसा साजरा होतो? जाणून घ्या महाराष्ट्र कनेक्शन, वेळ 4,39
पाकिस्तानातील गणेशोत्सव हा एक दुर्मिळ अनुभव आहे. कराचीमध्ये मराठी संस्कृतीची ही झलक पाहणे रंजक आहे.
व्हीडिओ, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दुष्काळाचं संकट 'या' 20 जिल्ह्यांवर , वेळ 4,02
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सरासरी इतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान अनेक भागांत होत आहे. सगळ्यात जास्त दुष्काळाचा धोका कोणत्या 20 जिल्ह्यांना आहे?
व्हीडिओ, 'या' गावात मशिदीत बसतो गणपती; हिंदू आणि मुस्लीम एकत्र साजरा करतात गणेशोत्सव , वेळ 3,34
कोल्हापूर आणि सांगलीतील या गावांत मशिदीत हिंदू आणि मुस्लीम एकत्र गणेशोत्स्व साजरा करतात. कुठे दर्ग्याच्या दारावर गणपती विराजमान आहे, तर कुठे पीर आणि गणपती एकत्र दिसतात.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : समृद्धी महामार्गाच्या शेजारील गावांमधले रस्ते मात्र खड्ड्यांचे, लोक का म्हणतात?, वेळ 4,10
समृद्धी महामार्गावरून वेगाने प्रवास करता येतो, पण त्याच महामार्गाला लागून असलेल्या गावांमध्ये जाण्यासाठी अजूनही खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागतो.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.




































































