• एसएमएस द्वारे तक्रार करा
    ७७३८१३३१३३ , ७७३८१४४१४४
  • वाहतूक व्हाट्सऍप हेल्पलाइन
    ८४५४९९९९९९
  • ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन
    १०९०
  • पोलीस नियंत्रण कक्ष
    १००
  • महिला हेल्पलाईन
    १०३
  • सायबर हेल्पलाईन
    २६५०४००८ , १९३०
slider-img
slider-img
slider-img
slider-img
slider-img
slider-img
slider-img
बातम्या


पोलीस आयुक्तांच्या लेखणीतून


श्री. विवेक फणसळकर, भा.पो.से., पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.

कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई पोलीस सदैव कटिबद्ध राहतील. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हयाचा प्रतिबंध व तपास करणे, संघटीत गुन्हे / असामाजिक तत्वे आणि दहशतवादाविरूध्द कडक कारवाई करणे तसेच जातीय सलोखा राखणे इत्यादी कामासाठी मुंबई पोलीस सदैव कटिबध्द राहतील.

श्री. विवेक फणसळकर, भा.पो.से., पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.

उपक्रम


initiativesimg

१९३० सायबर हेल्पलाईन, गुन्हे शाखा, मुंबई

सायबर गुन्हेजागृती बरोबरच बृहन्मुंबई शहरातील नागरिकांना सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदवणे सोपे व्हावे तसेच सायबर फसवणुक झालेल्या प्रकरणांमध्ये नागरिकांना तात्काळ प्रतिसाद देऊन फसवणुक झालेली रक्कम गोठण्याकरिता गृहमंत्रालयामार्फत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) शी संलग्न १९३० सायबर हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे.

...अधिक वाचा

मुंबई पोलीस सायबर शील्ड

मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई श्री. विवेक फणसळकर यांचे संकल्पनेतून सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्यासाठी 'मुंबई पोलीस शील्ड' हा उपक्रम दि. ०७ फेब्रु., २०२४ रोजी सुरू करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करणे तसेच सायबर गुन्ह्यांविरोधातील उपाययोजना बळकट करण्यासाठी १,००० अतिरिक्त पोलीस अंमलदार पोलीस ठाणे स्तरावर प्रशिक्षित करणे आणि नागरिकांना सायबर गुन्ह्यांबाबत जागृत करून सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करणे/आळा घालणे हा आहे.

...अधिक वाचा

१९३० सायबर हेल्पलाईन, गुन्हे शाखा, मुंबई

सायबर गुन्हेजागृती बरोबरच बृहन्मुंबई शहरातील नागरिकांना सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंदवणे सोपे व्हावे तसेच सायबर फसवणुक झालेल्या प्रकरणांमध्ये नागरिकांना तात्काळ प्रतिसाद देऊन फसवणुक झालेली रक्कम गोठण्याकरिता गृहमंत्रालयामार्फत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र (I4C) शी संलग्न १९३० सायबर हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे.

...अधिक वाचा

गुन्हे शोध व अन्वेषण करिता डिजिटल फोरेंसिक आणि विश्लेषण साधने

गुन्हेगारांचा शोध, तपासणी आणि सदैव बदलणारे आपराधिक पद्धतींना प्रतिसाद देण्यामध्ये तंत्रज्ञान नावीन्यपूर्ण महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. आधुनिक गुन्हेगारी शोधण्यासाठी तंत्रज्ञान एक गेम चेंजर असल्याचे सिद्ध झाले आहे. गुन्हे शाखा, मुंबई पोलिस गुन्हेगारीची तपासणी आणि तपासणीसाठी आधुनिक तांत्रिक साधने आणि सॉफ्टवेअर सज्ज आहे. डिजिटल फॉरेंसिक टूल्स, मोबाइल / पीडीए फॉरेंसिक टूल्स, प्रगत मोबाइल कॉल डेटा विश्लेषण साधने, सोशल नेटवर्क विश्लेषण साधने आणि इतर अनेक साधने आणि सॉफ्टवेअरचा वापर गुन्हाचे शोध, तपासणी आणि विश्लेषण करण्यासाठी केला जात आहे.

...अधिक वाचा