Commons:Upload/mr
Jump to navigation
Jump to search
हे काम कुठून आणता आहत? (सुयोग्य दुव्यावर टिचकी मारा)
- हे संपूर्णत: माझे काम आहे
- हे हे इतर कुणाचे Flickr संकेतस्थळावरून घेतलेले काम आहे (Flickr चित्रे/छायाचित्रे चढवण्या संदर्भात अधिक माहिती)
- हे कॉमन्स वरील एका उपलब्ध चित्र संचिकेची बदल केलेली आवृत्ती आहे
- हे हे इतर विकिमीडिया प्रकल्पातून घ्यावयाचे आहे (विकिपीडिया, विकिबूक्स, विकिन्यूज,इत्यादी.)
- हे US अमेरिकी संयुक्त संस्थानांच्या संघीय शासनाच्या स्रोतातून घेत आहे
- हे भारतीय संघराज्याच्या महाराष्ट्रराज्य शासनाच्या स्रोतातून घेत आहे
- हा एक मुक्त संगणकप्रणाली वापरून तयार केलेला स्क्रिनशॉट आहे
- हा इतरत्र कुठला तरी
- हा एक अमुक्त fair use चित्र (अमुक्त लोगो, कव्हर, स्क्रीनशॉट,आर्टवर्क इत्यादी.)
- या चित्राचा/छायाचित्राचा किंवा संचिकेचा निर्माता/निर्माती कोण आहे याची कल्पना नाही, किंवा मला कोणता परवाना(लायसन्स) लागू होतो त्याची कल्पना नाही.
- परवाना(लायसन्स) काय असतो हे समजून घेण्याकरिता मला मदत/सहाय्य हवे आहे
अनुभवी सदस्या करिता:
- परवाना(लायसन्स) आणि प्रताधिकार टॅग आधी पासूनच माहित आहे? तर संचिका चढवण्याच्या मुख्य खिडकी कडे सरळ जा.
- आधी पासूनच {{Information}} साचा तयार आहे? (For instance, generated by the Flinfo tool?) Use the संचिका चढवण्याची मूळ खिडकी.
विवीध देशांकरिताची प्रताधिकार टॅग्सची पूर्ण यादी सुद्धा पहा .त्या पृष्ठाचा पहिला विभाग इतर पब्लीक डॉमेन स्रोताकरिता सामान्य सुचना साचे सुद्धा उपलब्ध आहेत.